


Introduction or address to public from sir.
शिक्षकांचे अधिकार, सन्मान व सुरक्षितता सुनिश्चित करून, एक सशक्त, न्याय्य आणि पारदर्शक शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे. शिक्षकांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन, त्यांच्या आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक उन्नतीसाठी प्रयत्नशील राहणे
work area 1
work area 2
work area 3
work area 4
important update
Project Miraj
Write a short description, that will describe the title or something informational and useful.
Project Miraj
Write a short description, that will describe the title or something informational and useful.
Project Miraj
Write a short description, that will describe the title or something informational and useful.
Our mission
We are designers who create intelligent illustrations which boost you business and aesthetics.
जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्स्थापना
- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शन योजनेची पुनर्स्थापना करण्यासाठी संघर्ष.
- नवीन पेन्शन योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना
शिक्षण कार्यालयातील अनियमितता दूर करणे
- शिक्षकांच्या फाइल्स प्रलंबित राहण्याची समस्या सोडविणे. - शिक्षण खात्यातील कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी डिजिटल प्रणाली लागू करणे.
शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांना आवश्यक संसाधने आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. - ग्रामीण व शहरी भागातील शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळविण्यासाठी प्रयत्न. - मराठी माध्यमाच्या शाळांसाठी विशेष योजना आणि पाठ्यक्रम सुधारणा.
वेतन व सेवेसंबंधित प्रश्न सोडवणे
- वेळेवर वेतन व इतर भत्ते मिळण्यासाठी प्रयत्न. - शिक्षकांच्या बढती प्रक्रियेत होणारा विलंब दूर करणे.
शिक्षकांच्या स्थायी नियुक्तीसाठी प्रयत्न
- शिक्षण क्षेत्रात रिक्त पदे भरण्यासाठी शासनावर दडपण आणणे. - मानधन व तात्पुरत्या सेवेत कार्यरत शिक्षकांना न्याय मिळवून देणे.
शिक्षकांमध्ये जागरूकता आणि संघटन निर्माण करणे
- शिक्षक हक्क आणि योजना यासंबंधी कार्यशाळा आणि सत्रे आयोजित करणे. - सामाजिक माध्यमांद्वारे शिक्षकांच्या समस्या व उपाय यांना वाचा फोडणे.
शिक्षकांसाठी कल्याणकारी योजना सुरू करणे
- आरोग्य, गृहकर्ज, विमा यांसारख्या सोयीसाठी शासनाकडे पाठपुरावा. - शिक्षकांसाठी विशेष लाभ योजना आणण्यासाठी प्रयत्नशील राहणे.
Other Pages
Home
About
Services
Team
Contact
Quick Links
Privacy Policy
Term of Services
Blogs
Pricing & Packs
FAQ
Work Hours
- Mon-Sat 09:00 am - 06:00 pm
Feel free to contact us any time during our working hours about any queries related to our work.
Copyright © 2025 & Created By SIAJ Digital Marketing